पहूर पोलिसांचा पाळधी शिवारातील गावठी हातभट्टीवर हातोडा

प्रतिनिधी पहूर ता. जामनेर –  आचार संहिता लागू झाल्यापासून जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष  पोलीस अधीक्षक डॉ . महेश्वर रेड्डी साहेब व पाचोरा भागचे उपविभागीय पोलीस अधिकारी येरुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलिसांनी अवैध धंद्यांच्या विरोधात वाश आउट मोहीम हाती घेतली आहे अशीच धडक कारवाही आज दि.25/3/24 रोजी पहूर पो. स्टे. ला गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार पाळधी … Continue reading पहूर पोलिसांचा पाळधी शिवारातील गावठी हातभट्टीवर हातोडा